कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उबाठाचे नरेश हुले, फारूक मुकादम शिंदे शिवसेनेत

05:14 PM Nov 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, शिवसेना कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मालवण शहर संघटक राजू बिडये, उपशहर प्रमुख अभय कदम, राजेश पारकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

फोटो (अमित खोत, मालवण)

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article