नारायण तोडणकर यांचे निधन
04:39 PM Dec 11, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
तालुक्यातील वायरी - भूतनाथ येथील रहिवासी आणि नारायण तोडणकर रापण संघाचे मालक व प्रथितयश आंबा बागायतदार नारायण कृष्णा तोडणकर यांचे गुरुवारी सकाळी गोवा - बांबोळी येथील रुग्णालयात उपचाराअंती निधन झाले. गेले 17 दिवसापूर्वी रेकोबा घाटी, वायरी येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होऊन ते गंभीर जखमी झाले होते.गोवा- बांबोळी येथे उपचार चालू असतानाच अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ व भावजया असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement
Next Article