For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नदालचे विजयी पुनरागमन

06:31 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नदालचे विजयी पुनरागमन
Advertisement

वृत्तसंस्था/ बार्सिलोना, स्पेन

Advertisement

स्पेनच्या राफेल नदालने दुखापतीनंतर विजयी पुनरागमन केले असून येथे सुरू असलेल्या बार्सिलोना ओपन स्पर्धेत त्याने फ्लॅविओ कोबोलीचा पराभव केला.

22 ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल गेल्या जानेवारीपासून एकही एटीपी स्पर्धा खेळलेला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने येथील सामन्यात कोबोलीवर पूर्ण वर्चस्व राखत 6-2, 6-3 असा विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत अॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.