मायरा हरगुडेचे अभिनंदनीय यश
11:00 AM Aug 08, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आरएमआर स्पोर्ट्स अपॅडमी आयोजित अमोदराज स्पोर्ट्स पुरस्कृत राशी चषक बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात मायरा सुनिल हरगुडेने प्रतिस्पर्धीचा 15-4, 15-4 असा पराभव केला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मायरा ही सेंट जोसेफ स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत असून चार्टर्ड अकॉउंटंट आर एन हरगुडे आणि पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांची नात होय.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article