कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिंत्रा कोटक व्रेडिट कार्ड होणार बंद

08:39 PM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 जुलैपासून होणार बंद : कोटक लीग प्लॅटिनम क्रेडिट कार्डमध्ये होणार हस्तांतरित

Advertisement

नवी दिल्ली 

Advertisement

कोटक महिंद्रा बँक 10 जुलै 2025 पासून मिंत्रा कोटक क्रेडिट कार्ड बंद करणार आहे. त्यानंतर कार्डधारकांना कोटक लीग प्लॅटिनम क्रेडिट कार्डमध्ये हस्तांतरित केले जाईल. बँकेने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे माहिती दिली आहे.

कार्डधारकांसाठी काय बदल?

10 जुलै 2025 पासून मिंत्रा कोटक क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी वापरता येणार नाही. कार्डधारकांना आपोआप कोटक लीग प्लॅटिनम कार्ड मिळेल. ज्या कार्डधारकांना हा बदल नको आहे ते हस्तांतरणाच्या तारखेपूर्वी बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधून त्यांचे खाते बंद करू शकतात. बँकेने आपल्या कार्डधारकांना त्यांच्या विद्यमान कार्डांशी संबंधित स्वयंचलित पेमेंट स्थायी सूचना अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून पुढील कोणतीही अडचण येऊ नये. कोटक लीग प्लॅटिनम क्रेडिट कार्डची प्रमुख वैशिष्ट्यो कोटक लीग प्लॅटिनम कार्ड अनेक फायदे देते, परंतु त्यात मिंत्राशी संबंधित विशेष ऑफर नाहीत.

मायंट्रा कार्डशी तुलना

‘मायंट्रा कोटक क्रेडिट कार्ड’ने मायंट्रा खरेदीवर 7.5 टक्के त्वरित सूट आणि इतर खर्चांवर 1.25 टक्के कॅशबॅक, तसेच मोफत मायंट्रा इनसाइडर सदस्यता दिली. त्याच वेळी, कोटक लीग प्लॅटिनम कार्ड ब्रँड-स्पेशल सवलतींऐवजी रिवॉर्ड पॉइंट्स आणि माइलस्टोन फायद्यांवर लक्ष केंद्रित करते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article