कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हैद्राबाद संघामध्ये कार्सेच्या जागी मुल्डेर

06:00 AM Mar 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हैद्राबाद : 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी सनरायझर्स हैद्राबाद संघाने जखमी ब्dिराडॉन कार्सेच्या जागी द. आफ्रिकेच्या मुल्डेरला बदली खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. इंग्लंडच्या कार्सेच्या बोटाला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. सनरायझर्स हैद्राबादने मुल्डेरने 75 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. मुल्डेरने आतापर्यंत 18 कसोटी, 25 वनडे आणि 11 टी-20 सामन्यात द. आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळताना कार्सेच्या बोटाला ही दुखापत झाली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article