For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार शेट्टर यांनी घेतली केंद्रीय उद्योगमंत्र्यांची भेट

11:18 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासदार शेट्टर यांनी घेतली केंद्रीय उद्योगमंत्र्यांची भेट
Advertisement

केएलएस गोगटे कॉमर्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवाचे दिले निमंत्रण

Advertisement

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी नुकतीच केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. केएलएस गोगटे कॉमर्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी शेट्टर यांनी भेट घेतली. बेळगावमधील उद्योग तसेच व्यापार याबाबतही गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी केएलएस सोसायटीचे आर. एस. मुतालिक व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष एम. के. तगारे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.