विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या 10 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री
वृत्तसंस्था/ मियामी
येथे होणाऱ्या फिफा स्पर्धेचे तिकीटचे पुनर्विक्री साइट उघडली आहे आणि न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथे होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरीची तिकिटे तेथे प्रति आसन 9,538 डॉलर ते 57,500 डॉलर पर्यंतच्या किमंतीत उपलब्ध होणार आहेत.
मियामी येथे पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी 10 लाखांहून अधिक तिकिटे आधीच विकली गेली आहेत, असे फिफाने या महिन्याच्या सुरुवातीला अधिकृतपणे विक्री सुरू झाल्यापासूनच्या आकडेवारीवरील पहिल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी 10 लाखांहून अधिक तिकिटे आधीच विकली गेली आहेत,असे फिफाने गुरुवारी पहिल्या अपडेटमध्ये म्हटले आहे.अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मागणी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील खरेदीदारांकडून होती.
या स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या तीन देशांकडून फिफाने सांगितले की, 212 वेगवेगळ्या देशांमधील आणि प्रदेशातील लोकांनी आधीच खरेदी केली आहे, जरी 48 जागांपैकी फक्त 28 जागा भरल्या गेल्या आहेत. आधीच खरेदी केलेल्या तिकिटांच्या बाबतीत टॉप-10 देशांची यादीमध्ये इंग्लंड, जर्मनी, ब्राझील, स्पेन, कोलंबिया, अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. फिफाची ही स्पर्धा पुढील वर्षी 11 जून ते 19 जुलै दरम्यान चालणार आहे.