आला पावसाळा : साथीचे रोग टाळा !
सांगली / सुभाष वाघमोडे :
सध्या जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला आहे. यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. मान्सून कालावधीत जून ते ऑक्टोबर या कालावधीत साथरोग, अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती इत्यादीसाठी जोखमीचा आहे. त्यामुळे साथरोग टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत असून जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर वैद्यकीय मदत पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. संभाव्य जोखीमग्रस्त आणि पुराचा धोका असलेल्या १०४ गावांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. बहुतांश साधरोग हे दूषित पाण्यामुळे होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणी शुद्धीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. साथरोग टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
- पावसाळ्यात उद्भवणारे आजार
पावसाळा हा विविध आजारांना निमंत्रण देणारा ऋतु म्हणून ओळखला जाती पावसाळ्यात हवेतील आइतेमुळे विषाण वाढतात त्यामुळे पाणी व अन्न पदार्थ दुषित होण्याची शक्यता अधिक असते. तसेन गडुळ पाणी, पालापाचोळा कुजल्यामुळे डासांसह विविध प्रकारने जिवाणु सुध्दा निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात मानवाला खालील प्रकारचे आजार उद्भवतात.
- डेंग्यु
डेंग्यु हा एडिस इजिप्ति डासांपासून होणार आजार आहे. पाऊस पडून गेल्यानंतर साठलेल्या स्वच् पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. या डासाच्या चावण्याने डेंग्यु हा आजार होती यामध्ये रुग्णाला ताप, अंगावर पुरळ येणे, रक्तातील प्लेटलेट प्रमाण कमी होणे, अशऊपणा थकवा जाणवणे या सारखी लक्षणे जाणवतात.
- चिकुनगुन्या
चिकुनगुन्या हा सुध्धा डासांमुळे पसरणारा आजार आहे. या आजारामध्ये सथिन्यौना त्रास जाणवती यासोबतभ ताप आणि वकवा जाणवतो.
- हिवताप
पावसाळ्यामध्ये हिवताप या आजाराचे संक्रमण वाढते. सानलेल्या पाण्यामध्ये अॅनाफिलीस या मादी डासान्या मावण्याने आजार उदभकतो पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी दुषित होते. दुषित पाणी पिल्याने हगवण, अतिसार, कॉलरा, काविश विषमज्वर (टायफाईड) सारखी आजार उद्भवतात लेप्टोस्पायरा जंतुची जखमेवाटे लागण होऊन हा आजार होती.
- आजार टाळण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे.
वैयतिक स्वच्छतेसह घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा घराभोवती पाणी सामू देऊ नये. डासांता प्रादुभीव होणार नाही याची दक्षता घ्यावी. ताजे अन्न खावे. शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. माळून व उकळून दैनंदिन निर्जंतुक केलेले पाणी प्यावे. वलदलित्या ठिकाणी अनवाणी फिरु नये. आवारांनी लक्षणे आढळून आलेस प्रा.आ. केंद्र, उपकेंद्राशी संपर्क साधावा
- पाणी स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण
पावसाळयापुर्वीचे पाणी स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करणेत आले असून त्यापैकी ६९२ ग्रा.पं. ना हिरवे गार्ड व.ग्रा. पं. ना पिवळे कार्ड देणेत आले आहेत. तसेन यावर्षी मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देण्यात आले आहे. गिल्लयातील २५७५ पाणी स्वोराांने स्वच्छता सर्वेक्षण करणेत आले आहे. यामध्ये नळपाणी पुरवता ७१६, बोअरवेल/ हातगंग २७१४ व विहिरी १५४ स्त्रोतांचा समावेश आहे. आरोग्य केंद्रात २४ तास कार्यरत आरोग्य पथके व दक्षता पथके जिल्हा सारावर ५ व तालुका स्तरावर १० साथ व पुर नियंत्रण वक्षता पथके स्वापन करणेत आली आहेत. संभाव्य १०४ पुग्रस्त गावाकरीता १०४ वैद्यकिय उपचार पथके स्थापन करणेत आली आहेत. पथकामध्ये आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, परिचर, वाहन चालक यांची नियुक्ती करणेत आली आहे. रुग्बदाहिका व खाजगी वैद्यकिय सुविधा जिल्लभात १०८ टोल फ्रि क्रमांकान्या २४ रुग्णवाहीका कार्यरत आहेत. त्यामध्ये १९ आहेत १०२ टोल फ्री क्रमांकाच्या जित्द्ययातील ६४ प्रा.आ. केंद्राकडे ६४ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ०९ रक्तपेढ्या व ११८ खाजगी रुग्णवाहीकांची यादी जिल्हासावर अद्ययावत आहे. ४१४ खाजगी विशेषतज्ञांची अद्ययावत यादी तयार ठेवली असून सुचना दिल्या आहेत.
- विस्थापीतांची व्यवस्था (छावणी)
संभाव्य पुरखसरा गातांमधील गांतनिहाय विस्थापितांनी छावणी ठिकाणे निश्चित करणेत आली असून यावी जिल्ला साराबर तालुका सारावर, उपकेंद्र स्तरावर उपलब्ध आहे.
- जोखीमग्रस्त व्यक्तींची विशेष काळजी
जिल्हयातील पुसास्त भागातील गरोदर मातांची यादी तयार करणेत आली असून पुढील ३ महिन्यात प्रयुती होणाऱ्या मातांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची शादी तयार करण्णात आली आहे. ६० वर्षावरील वयोवृध्व, विमांग तसेच अंथरुणाशी खिळून असणाऱ्या रुरणाची यादी अद्ययावत करणेत आली आहे.
- साथरोग प्रतिबंधक औषधसाठा
प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षात साथरोग प्रतिबंधक औषधी किट नॉर्म प्रमाणे तयार करून ठेवणेत आलेली आहेत जेणे करुन त्यामधील औषधे अत्यावश्यक प्ररागी तात्काळ उपलब्ध होतील. मैडिक्लोअर व इतर अत्यावश्यक औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात प्रा. आ. केंद्र सतर, उपकेंद्र रुतर व ग्रामस्तरावर ठेवणात खालेला आहे.
- नियंत्रणकक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सागली दुरावनी क्र. ०२३३-२६००५०० जिल्हा परिषदेत सर्व विभागाचा एकच आपत्ती वावस्थापन कक्ष स्थापन करणेत आला असून २४ तास कार्यरत आहे. दूरध्वनी क्र. ०२३३ २३७३०३२. तालुका स्तरावर १० तालुक्यांमारी नियंत्रण कक्ष स्थापन करणेत आलेली आहेत.