महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मेंझोरो मुंबई सिटीशी करारबद्ध

06:14 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी फ्रान्सचा फुटबॉलपटू 32 वर्षीय जेरेमी मेंझोरोने मुंबई सिटी एफसी संघाबरोबर नवा करार केला आहे. मुंबई सिटी संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.

Advertisement

मेंझोरो आणि मुंबई सिटी यांच्यात हा एक वर्षाचा करार झाला आहे. गेल्या वर्षीच्या इंडियन सुपर लीग हंगामात मेंझोरोने जमशेदपूर एफसी संघाकडून खेळ करताना 6 गोल नोंदविले होते. फ्रान्सच्या मेंझोरोने आपल्या वरिष्ठ व्यवसायिक फुटबॉल कारकिर्दीला स्टेड रिमेस क्लबकडून प्रारंभ केला होता. त्याने आतापर्यंत 14 विविध फुटबॉल क्लब बरोबर करार केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article