महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चतुर्थीनंतर म्हादईवरील सभागृह समितीची बैठक

12:47 PM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची महिती

Advertisement

पणजी : म्हादई नदीची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे म्हादई नदीच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी 12 सदस्यीय सभागृह समितीची बैठक गणेश चतुर्थीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांना दिली. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, म्हादई नदीबाबतच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी 12 सदस्यीय सभागृह समितीची नियुक्ती करण्यात आल्यानंतर 8 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर काही कारणास्तव ही बैठक होऊ शकली नाही. या समितीची बैठक आता लवकरच घेण्यासाठी आपण आग्रही आहे. गणेशचतुर्थीमुळे बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरी चतुर्थीनंतर अवघ्या काही दिवसांतच बैठक घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article