सावंतवाडी टर्मिनस संदर्भात वेत्ये ,नेमळेत बैठक संपन्न
04:35 PM Jan 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी -
Advertisement
सावंतवाडी रेल्वेस्टेशनला टर्मिनसचा दर्जा मिळावा यासाठी सुरु असलेल्या जनजागृती मोहिमेअंतर्गत आज वेत्ये तसेच नेमळे गावात ग्रामस्थांबरोबर बैठक संपन्न झाली . यावेळी २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले . यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर , सल्लागार सुभाष शिरसाट , आणि शिष्टमंडळ उपाध्यक्ष तेजस पोयेकर आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले . या सभेला ग्रामस्थांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला .
Advertisement
Advertisement