For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा महिन्यांपासून पगार थकवल्यामुळे मेडिकल कॉलेज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

05:57 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
सहा महिन्यांपासून पगार थकवल्यामुळे मेडिकल कॉलेज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
Medical college employees strike
Advertisement

मेडिकल कॉलेजचे काम आज पासून बंद कामगारांचे मागील पाच ते सहा महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे कामगारांनी आजपासून काम बंद ठेवले आहे मेडिकल कॉलेज समोर जवळपास दोन हजार कामगारांनी आपले काम बंद ठेवून पगार मिळाल्याशिवाय कामाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.