कोल्हापूरात केएमटी बस ला भीषण आग
01:34 PM Jan 08, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
कोल्हापूरः
Advertisement
कोल्हापुरात चिंचवाड येथे केएमटी बस ला भीषण आग लागली आहे. आगीत केएमटी बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Advertisement
Advertisement