महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नायजेरियात अनेक विद्यार्थी ठार

06:07 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / अबुजा

Advertisement

नायजेरिया देशाच्या उत्तर भागात एक दोन मजली शाळा कोसळल्याने असंख्य विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 100 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक तसेच कर्मचारी पडलेल्या शाळेच्या ढिगाऱ्यात अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती या देशाच्या प्रशासनाने दिली आहे.

Advertisement

शाळेची इमारत कोसळली, तेव्हा 200 हून अधिक विद्यार्थी आणि इतर व्यक्ती शाळेत होत्या. त्यांच्यापैकी काही जणांनी बाहेर पडून स्वत:ची सुटका करुन घेतली. तथापि, 120 जण आत अडकलेले असून त्यांच्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. 26 जखमींवर उपचार सुरु आहेत. घातपाताच्या माध्यमातून शाळा पाडविण्यात आली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article