महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून माणिकराव ठाकरे नियुक्त

06:31 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गिरीश चोडणकर यांच्यावर त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालँड राज्याची जबाबदारी

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माणिकराव ठाकरे यांची गोवा राज्याचे नवे अखिल भारतीय काँग्रेस समिती प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

मणिकम टागोर हे गोव्याचे काँग्रेस समिती म्हणून प्रभारी होते. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राचे माणिकराव ठाकरे यांना नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, गिरीश चोडणकर यांना त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालँड या चार राज्यांची जबाबदारी दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण भारतातील अखिल भारतीय काँग्रेस समिती प्रभारींच्या मोठ्या फेरबदलात काँग्रेसने बहुतेक राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article