महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांदा ग्रामस्थांची ५ रोजी माणगाव पदयात्रा

11:23 AM Dec 02, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि.५ डिसेंबर रोजी होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news# banda padyatra #
Next Article