महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मँचेस्टर युनायटेड विजयी

06:16 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

Advertisement

युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेतील गुरुवारी रात्री येथे झालेल्या अटितटीच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने नॉर्वेच्या बोडो ग्लिमेटचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisement

या सामन्यात मँचेस्टर युनायटेडतर्फे रेसमुस हॉलंडने 2 गोल नोंदविले. तसेच मँचेस्टर युनायटेडचा आणखी एक गोल गॅमेचोने केला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात टोटेनहॅमला रोमाने 2-2 असे बरोबरीत रोखले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#football#sports
Next Article