महिंद्राच्या समभागाने गाठली नवी उंची
07:00 AM Sep 09, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या समभागाच्या भावाने 3 टक्के इतकी वाढ दर्शवत नवा उच्चांकी स्तर गाठण्यात यश मिळवलं आहे. याचबरोबर कंपनीने आता बाजार भांडवलात टाटा मोटर्सला मागे टाकण्यातही यश मिळवलं असल्याचे समोर आले आहे. बीएसईवर कंपनीचा समभाग 3 टक्के वाढत 1330 रुपयांवर पोहचला होता. कंपनीचे बाजार भांडवल 1.65 ट्रिलीयनने वाढले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article