For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन' उभारणार 

11:41 AM Jun 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन  उभारणार 
Kashmir
Advertisement
-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र ााव्हाण यीं माहिती्
पतिनिधी
रत्नागिरी
महाराष्ट्र शासनाच्यावतीने काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्यी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
  चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील 2.50 एकर (20 कॅनल) जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मूöकाश्मीर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र सरकारने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केल्योही ााव्हाण म्हणाले.
Advertisement
Advertisement
Tags :

.