For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गिरणी कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेला आमदार विधानभवनात गेला पाहिजे - मानसिंग खोराटे

06:36 PM Oct 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
गिरणी कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेला आमदार विधानभवनात गेला पाहिजे   मानसिंग खोराटे
Advertisement

गिरणी कामगार हा मुंबईचा कणा आहे, मात्र मिल बंद पडल्यामुळे यांना हलाखीच्या दिवसांना सामोरे जावे लागते. आज मी स्वतः मील कामगाराचा मुलगा असल्यामुळे यांची व्यथा जाणतो. माझ्या भागातील असंख्य मिल कामगारांना आपल्या हक्कासाठी लढावे लागत आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच मील कामगारांच्या प्रश्नाची जाण असलेला आमदार विधान भवनात असलाच पाहिजे असे सांगत, मिल कामगारांच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी आपण स्वीकारून मी स्वतः मिल कामगारांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याची ग्वाही, नेसरी येथे पार पडलेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात मानसिंग खोराटे यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.