कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मौनेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आज महाप्रसाद

06:30 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव :

Advertisement

श्री जगद्गुरू मौनेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी, अनगोळ यांच्यावतीने मौनेश्वर जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी ध्वजारोहण व अभिषेक कार्यक्रम झाला. गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता श्री मौनेश्वरप्रभूंचा पाळणा होणार आहे. त्यानंतर पालखी उत्सव, दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद होणार आहे.

Advertisement

Advertisement
Next Article