कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प फाऊंडेशनतर्पे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर

06:21 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव :

Advertisement

लोककल्प फाऊंडेशन व नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल यांच्यावतीने कणकुंबी गावामध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात येऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रतज्ञ डॉ. अवधूत वागळे यांनी या शस्त्रक्रिया केल्या. त्यांना हॉस्पिटलचे उदयकुमार, मणिकांत व राजू यांचे सहकार्य लाभले. लोककल्पचे प्रसाद असूकर व प्रीतेश पोतेकर यांनी या उपक्रमाला मदत केली.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article