तामिळनाड मर्कंटाइलचे समभाग बाजारात लिस्ट
07:00 AM Sep 16, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : तामिळनाड मर्कंटाइल बँकेचे समभाग गुरुवारी शेअर बाजारात 2.86 टक्के सवलतीसह 510 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. कंपनीने समभागाची इशु प्राइस 525 रुपये ठरवली होती. बीएसईवर सदरचा समभाग 2.86 टक्के सवलतीसह 510 रुपयांवर लिस्ट झाला. तर एनएसईवर समभाग 5.71 टक्के घसरणीसह 495 रुपयांवर व्यवहार करत होता. सदरच्या आयपीओला शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी 2.86 पट प्रतिसाद दर्शवला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article