महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यभरात उद्यापासून ६ जूनपर्यंत दारूविक्री बंद

12:12 PM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळुर : १ जूनपासून संपूर्ण कर्नाटकात पाच दिवस मद्यविक्रीवर अंशत: बंदी घालण्यात येणार आहे. 2, 4 आणि 6 जून रोजी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. १ जून आणि ३ जून रोजी दारूच्या आंशिक विक्रीला परवानगी असेल. विधान परिषद आणि लोकसभा निवडणुकीची मतमोजणी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 24 ते 26 एप्रिल दरम्यान दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मद्यविक्री बंदीचा मोठा फटका बेंगळुरूतील मद्यविक्रेत्यांना सतावत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#liquorban#loksabha_election 2024#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia#vidhanParishadElection 2024
Next Article