For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तारकर्ली समुद्रकिनारी जीवरक्षक तैनात

03:35 PM Dec 04, 2023 IST | अनुजा कुडतरकर
तारकर्ली समुद्रकिनारी जीवरक्षक तैनात
Advertisement

मालवण - :

Advertisement

नौसेना दिनासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने तारकर्ली ते दांडीपर्यंतच्या समुद्रकिनारी जवळपास शंभर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.