सिंधुदुर्ग किल्ल्यावर 'लेझर शो'
03:08 PM Dec 01, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
नौसेना दिन कार्यक्रमाचे औचित्य
Advertisement
मालवण -:
Advertisement
मालवणात सध्या नौसेना दिनाची धामधूम सुरू आहे. नौदलाच्या कवायती पाहण्यासाठी तारकर्ली समुद्रकिनारी लोकांची मोठी गर्दी होते आहे. गुरूवारी रात्री ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शोला प्रारंभ झाला. लेझर शोमुळे किल्ल्यासमोरील परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
Advertisement
Next Article