महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायरल व्हिडीओची केएसआरटीसीने घेतली दखल । बिघाड झालेली बस सेवेतून मुक्त

01:17 PM Nov 15, 2023 IST | Rohit Salunke
KSRTC took notice of the viral video. Defective bus exempted from service
Advertisement

बेळगाव: बेळगाव - धारवाड दरम्यान कर्नाटक राज्य परिवाहनच्या बसमधील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असलेला एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर वायरल होताच, त्याची त्वरित दखल वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाने घेतली आहे. बिघाड झालेल्या बसला वाहतूक सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड झालेली बस जनसेवेसाठी उपयोगात आणल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#belgaum#belgaumbusvideo#belgaumdharawad#belgaumksrtc#belgaumviralvideo#busvideo#dharwadbus#ksrtc#tarunbharatBelgaumbreaking
Next Article