For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीत पानवल गावात एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडली

04:40 PM Sep 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
रत्नागिरीत पानवल गावात एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडली
Advertisement

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Advertisement

प्रतिनिधी -रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील पानवल घवाळीवाडी बस उतारामध्ये चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कलंडली.

Advertisement

सोमवारी सकाळी हा अपघात घडला. रस्त्याच्या खाली असलेल्या रेशन दुकानात लगत ही दुर्घटना घडली. परंतु झाडीमुळे ही बस अडकून राहिली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. बस मध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला. चालक, वाहक सुदैवाने बचावले, त्यावेळी ग्रामस्थही मदतीला धावून गेले होते.

Advertisement
Tags :

.