महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर जिल्हा सहकार बार असो. कोल्हापूर निवडणुक बिनविरोध

05:56 PM Jul 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकार बार असो , कोल्हापूर सन 2024-2025 करिता कार्यकारिणी निवड बिनविरोध करणेत आली. यामध्ये अध्यक्ष अँड प्रबोध पाटील, उपाध्यक्ष अँड भरत घोरपडे, सचिव अँड विशाल सरनाईक, सहसचिव अँड अमोल पाटील, लोकल ऑडिटर अँड मनोज कदम, महिला प्रतिनिधी अँड अनुजा भोसले यांची एकमताने बिनविरोध निवड करणेत आली.

Advertisement

माजी अध्यक्ष अँड किरण मुंगळे यांचे अध्यक्षते खाली सभा झाली यावेळी एकमताने कार्यकारणी निवड करणेत आली.
यावेळी सहकार बार असो सिनियर अँड के डी पवार, अँड संदीप घाटगे, अँड सर्जेराव खोत, अँड उमेश माणगावे, अँड अभिजित कापसे,अँड संजय डिक्रुज, अँड राहूल देसाई, अँड नामदेवराव साळोखे, अँड प्रशांत पाटील, अँड सागर संकपाळ, अँड संकेत अँड अंकुश भांदिगरे, अँड शिवानी पोवार, अँड जंगम, अँड जगजीत अडनाईक उपस्थित होते.

Advertisement

यावेळी नवनियुक्त कार्यकारणीने बिनविरोध निवड केलेबद्दल सभासदांचे आभार मानले, तसेच सहकार क्षेत्रात वकिलांना येण्राया अडचणी सोडवनेसाठी प्रयत्न करणार असे आश्वासन देण्यात आले.

Advertisement
Tags :
kolhapurKolhapur District Cooperative Barkolhapur electionkolhapur news
Next Article