For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : गडहिंग्लजमध्ये कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! 

07:05 PM Jul 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   गडहिंग्लजमध्ये कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार   
Advertisement

गडहिंग्लज : वार्ताहर

Advertisement

शहरातील एका कॅफेमध्ये कॉपी घेऊया असे सांगत अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातील पीडित अल्पवयीन मुलगी दीड महिन्याची गरोदर असल्याने साऱ्यांना धक्का बसला आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या  एका अल्पवयीन मुलीला शिवराज देसाई यांनी कॉपी घेऊया असे सांगत मे महिन्यात कॅफेत नेले होते. यावेळी नराधमाने तिच्यावर जबरदस्तीनकरून शारीरिक संबंध ठेवले. यातून सदर मुलगी गरोदर राहिल्याने राहिल्याचे समोर आले आहे. संबंधित मुलीला घडल्या प्रकारची माहिती दिल्यानंतर गडहिंग्लज पोलिसात संशयित शिवराज देसाई या विरोधात फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.