महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकले मांजरीचे पिल्लू

01:34 PM Dec 10, 2024 IST | Pooja Marathe
Kitten stuck in water pipeline
Advertisement

ठाणे

Advertisement

ठाण्यात एका गृहनिर्माण संकुलाच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये  मांजरीचे पिल्लू अडकले होते. या पिल्लाला अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली, अशी माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  सोमवारी रात्री ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला यशोधन नगर परिसरातील गृहसंकुलातून कॉल आला, अशी माहिती नागरी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.
दरम्यान स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी, RDMC टीमसह, 30 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये मांजरीचे पिल्लू पाईपलाईन मधून सुखरुप बाहेर काढले. या ऑपरेशनमध्ये पिल्लाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन मधून पाणी सोडावे लागल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article