महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘डॉन 3’मध्ये कियाराची एंट्री

06:17 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आशिकी 3’मधून काढून घेतले अंग

Advertisement

डॉन 3 च्या निर्मात्यांनी चित्रपटातील मुख्य नायिकेची घोषणा केली आहे. फरहान अख्तर आणि एक्सेला एंटरटेन्मेंटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कियारा अडवाणीला टॅग केले आहे. डॉन युनिव्हर्समध्ये कियाराचे स्वागत असे याच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

डॉन फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट ‘डॉन 3’मध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंह हा डॉनची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. तर तर निर्मात्यांनी प्रियांका चोप्राच्या जागी कियारा अडवाणीची मुख्य नायिका म्हणून निवड केली आहे. फरहान अख्तरकडुन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले जाणार आहे.

‘डॉन 3’च्या कहाणीला एक दिशा देण्याची माझी इच्छा होती. परंतु नव्या कहाणीवर शाहरुख खान सहमत नव्हता. याचमुळे शाहरुखऐवजी रणवीरची निवड करण्यात आल्याचे फरहानकडून सांगण्यात आले.

रणवीर सिंह हा कमालीच अभिनेता आहे. या चित्रपटासाठी तो सर्वोत्तम कलाकार ठरणर आहे. नव्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो जोरदार प्रयत्न करत असल्याचे फरहानकडून म्हटले गेले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article