खादरवाडीच्या मराठा मंडळचे कुस्तीत यश
बेळगाव : मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना कर्नाटक राज्य आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या मल्लांनी चांगले यश संपादन केले.
रामनाथ मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या मराठा मंडळ खादरवाडीच्या मल्लांची नावे खालिल प्रमाणे..
1)प्रताप शिवणगेकर-सुवर्ण पदक (48 किलो), 2) मानसी बिरनोळे-रौप्य पदक (30 किलो) आरोही पाटील-कांस्य पदक (30किलो), 4) सानवी पाटील -कांस्य पदक (36 किलो), 5) सुतेज गोजेकर-कांस्य पदक (30 किलो), 6) सई किल्लेकर-रौप्य पदक (49 किलो), 7) श्रावणी कंग्राळकर-कांस्य पदक (36 किलो), 8) श्रावणी पथित-कांस्य पदक (38 किलो), 9) सुरेश देसाई- कांस्य पदक (44 किलो), 10) सिंद्धांत कडाली-कांस्य पदक (62 किलो). 17-वर्षांखालील वयोगट: 1) आचल पाटील-रौप्य पदक (41 किलो), 2) अभिषेक पाटील-रौप्य पदक (55 किलो), 3) आर्या कट्टीमनी-रौप्य पदक (48 किलो), 4) विद्या सुतार-कांस्य पदक (58 किलो), 5) श्रेयस जाधव-रौप्य पदक (47 किलो), 6) नागराज पाटील-कांस्य पदक (71 किलो), 7) सहना तळवार-कांस्य पदक (54 किलो), 8) भुवनेश्वरी परबइ-कांस्य पदक (46 किलो). या सर्वांना डॉ. राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन, प्रा. वनश्री नायर, अतुल शिरोले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.