केटलबरो, इलिंगवर्थ अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच
06:43 AM Nov 18, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अंतिम सामन्यासाठी आयसीसीने पंचांची यादी जाहीर केली आहे. रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून जबाबदारी सोपवली गेली आहे. तसेच तिसऱ्या पंचाची भूमिका जोएल विल्सन (वेस्ट इंडीज) पार पाडणार आहेत तर चौथे पंच ख्रिस गॅफनी आणि मॅच रेफरीच्या भूमिकेत अँडी पायक्राफ्ट असतील.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article