कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

१८ एप्रिलाला अक्षय कुमारचा 'केसरी २' होणार प्रदर्शित

03:03 PM Mar 22, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

मुंबई

Advertisement

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आज (दि. २२) रोजी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयचा आगामी चित्रपट 'केसरी २' हा १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

या सिनेमामध्ये आर. माधवन आणि अनन्या पांडे ही दिसणार आहेत. हा सिनेमा २०१९ मध्ये आलेल्या 'केसरी' या सिनेमाचा सिक्वेल आहे. 'केसरी २' चा टिझर २४ मार्च २०२५ रोजी रिलीज होईल असेही, अक्षय कुमारने सांगितले.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article