कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्राण्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवा

12:08 PM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनमंत्री खंड्रे यांची भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाला भेट

Advertisement

बेळगाव : 31 काळविटांच्या मृत्यूमुळे ठळक चर्चेत आलेल्या भुतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला वनमंत्री ईश्वर खंडे यांनी सोमवारी भेट दिली. वन्यप्राण्यांची काळजी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. काळविटांच्या विभागाला भेट देऊन पशुवैद्य व ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राण्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, वेळोवेळी लसीकरण करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मुख्य वनसंरक्षणाधिकारी मीनाक्षी नेगी, पी. सी. रै व इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article