For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कावासाकी निंजा झेड एक्स -4आरआर लाँच

06:56 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
कावासाकी निंजा झेड एक्स  4आरआर लाँच
Advertisement

किंमत 9.10 लाख : मध्यम वजनाची सुपरस्पोर्टस दुचाकी : यामाहा आर15  सोबत स्पर्धा

Advertisement

नवी दिल्ली :

दुचाकी निर्मितीमधील कंपनी इंडिया कावासाकी मोटार यांनी आपल्या सुपर स्पोर्ट्स दुचाकी निन्जा झेएक्स-4 आर, झेडएक्स-4आरआरची अद्ययावत आवृत्ती भारतात सादर केली आहे. कंपनीने याची एक्स शोरुम किंमत ही 9.10 लाख रुपये ठेवली आहे.

Advertisement

भारतातील मिडल वेट सेगमेंटमध्ये या दुचाकीची स्पर्धा ही यामाहा आर15 400, केटीएम आरसी390 आणि टीव्हीएस अपाचे 310 आरआर सारख्या दुचाकींसोबत राहणार आहे.

फिचर्स :

?निन्जा झेडएक्स-4आर हे रेसिंग टीमने प्रेरित केलेल्या विशेष लाइम ग्रीन आणि मेटॅलिक स्पार्क ब्लॅकसह डबल टोन कलर

?नवीन डिझाइन ग्राफिक, मस्क्युलर फ्युएल टँक, डबल पॉड एलईडी हेडलाइट, सरळ विंडस्क्रीन

?फ्लश फिट इंडिकेटरसह फुल फेअरिंग, स्प्लिट टाइम सीट्स, अपस्वेप्ट सिस्टम

?400 सीसी सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली स्पोर्ट्स दुचाकी

Advertisement
Tags :

.