पूर्णगड समुद्रात कर्नाटकातील मच्छीमार नौकेला जलसमाधी,2 खलाशांना वाचवण्यात कोस्टगार्ड ला यश
08:32 PM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रत्नागिरी : समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पाण्याला करंट मिळत आहे. याचाच फटका रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकेला बसला. गुरूवारी सायंकाळी मासेमारीसाठी गेलेली नौका या समुद्रात बुडाली. खराब वातावरणामुळे नौकेत पाणी भरले आणि ही नौका बुडाली. मात्र नौकेवरील २. खलाशांना मत्स्य विभागाने कोस्टगार्डच्या
हेलिकॉप्टरने सुखरूप रेस्क्यू केले.
Advertisement
Advertisement