कल्याणीचे कुस्ती स्पर्धेत यश
10:31 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
किणये : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत वाघवडेच्या कल्याणी आंबोळकरने 69 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. कल्याणी ही हेरवाडकर स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement