पत्रकारांनी पत्नीसह घेतले गळफास ; याच महिन्यात झाले होते लग्न
02:06 PM Nov 28, 2022 IST
|
Rohit Salunke
Advertisement
प्रतिनिधी / बेळगाव : नोव्हेंबर दि. ५ रोजी लव्ह - कम - अरेंज मेरेज केलेल्या एका पत्रकाराने आपल्या पत्नीसोबत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ येथे उघडकीस आली आहे.
Advertisement
मुद्देबिहाळच्या एपीएमसी मार्गावरील मुरेल यांच्या इमारतीत खासगी वाहिनीचे कॅमेरापर्सन तिप्पण्णा होसमनी (३४) आणि त्यांची पत्नी सुशिलाबाई (३०) हे राहत होते. याच महिनेच्या ५ तारखेला त्यांचा विवाह झाला होता. पती-पत्नी यांनी आजूबाजूच्या खोलीत गळफास घेतला असून प्रकरणाची नोंद करून मुद्देबिहाळ पोलीस अधिक तपास करीत आहे.
Advertisement
Advertisement
Next Article