महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयनल सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांच्यासह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

02:27 PM Oct 23, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आमदार नितेश राणे यांनी केले सर्वांचे पक्षात स्वागत

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
आयनल येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन वर्षांपूर्वी गाव विकास पॅनल मार्फत विजयी झालेल्या सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Advertisement

यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , बुथ कमिटी अध्यक्ष संतोष वायंगणकर, युवा अध्यक्ष मनिष पडवळ,चंदू शिंदे, सत्यवान पेडणेकर, शक्ती केंद्र प्रमुख सुशिल इंदप, नांदगाव पंचायत समिती विभागीय अध्यक्ष रघुनाथ लोके, संतोष घाडी, प्रशांत परब आदी उपस्थित होते.यावेळी सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांच्यासहित सचिन दहिबावकर,राजू दहिबावकर, रविंद्र दहिबावकर, प्रमोद दहिबावकर, सहदेव दहिबावकर, संजय वरक, संदेश साळसकर, रुचिता दहिबावकर, सुधीर लाड, सदानंद सावंत, प्रकाश सावंत, विलासिनी हडकर, रामचंद्र साळसकर, वैष्णवी मसुरकर, विजय दहिबावकर, आशालता करंगुटकर, अमोल फाटक , नामदेव दहिबावकर, दिलेश दहिबावकर, मनिषा मेस्त्री, आप्पा ओटवकर , रामचंद्र साळसकर आदी बहुसंख्येने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update
Next Article