कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स कमिशन सदस्यपदी जितेंद्र काकतीकर

10:58 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कराटे इंडिया ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय संघटनेत बेळगावच्या जितेंद्र काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन सदस्य म्हणून 3 डिसेंबरला अधिकृत नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अधिकृत संघटनेत स्थान मिळवणारे बेळगावमधील पहिले कराटेपटू आहेत. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेदरम्यान ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही नियुक्ती कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष भारत शर्मा, सीएस अरुण मच्छैयाह, तसेच कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे भार्गव रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषित करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article