निरवडेतील श्री देव भूतनाथाचा २६ डिसेंबरला जत्रोत्सव
02:15 PM Dec 24, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
निरवडे येथील श्रीदेव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २६ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सकाळी अभिषेक दुपारी उत्सवमूर्ती पालखी मिरवणूक सायंकाळी ओटी भरणे नवस बोलणे फेडणे रात्री उशिरा कलेश्वर भाई कलिंगण दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article