पाडलोस रवळनाथचा 18 रोजी जत्रोत्सव
11:03 AM Dec 14, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
Advertisement
पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी साजरा होत आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मानकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article