कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाहन क्षेत्रासाठी जानेवारी तिमाही मजबूत

06:33 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रांट थॉर्नटन याचा भारतासाठीच्या ताज्या अहवालामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतामधील ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्रांनी वर्ष 2025 च्या सुरुवातीला मजबूत सुरुवात केली आहे. या क्षेत्राने जानेवारी ते मार्च या तिमाहीत जवळपास 1.5 अब्ज डॉलरचे 29 व्यवहार केले आहेत. मागील तिमाहीच्या तुलनेत हा व्यवहार एकूण मिळून 63 टक्क्यांच्या घसरणीचा टप्पा राहिल्यानेही अंतर्गत गुंतवणुकीची गती मजबूत राहिल्याचे दिसून आले.

आयपीओ आणि संबंधीत पात्र संस्थांचे नियोजन यांना वगळता व्यवहाराचे मूल्य 2024 च्या चौथ्या तिमाहीत साधारपणे 22 टक्क्यांनी वाढून 2025 च्या पहिल्या तिमाहीत 28 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्याचे मूल्य हे 50.9 कोटी डॉलर ते 191 टक्क्यांनी वधारुन 1.4 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ग्रांट थॉर्नटन भारताचा भागीदार आणि वाहन क्षेत्राचे नेतृत्व करणारे साकेत मेहरा यांनी म्हटले आहे की, भारत हा ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्र बदलांना सामोरे जात आहे. ज्यामुळे विद्युतीकरण, डिजिटलायजेशन आणि एककेंद्रीत करण्यास चालना देण्यावर विचार करत आहे.

मिंडा कॉर्पोरेशनचे फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियामध्ये 49 टक्क्यांच्या हिस्सेदारीसह 16.1 कोटी डॉलरमध्ये अधिग्रहण करण्याचे मुख्य आकर्षण राहिले आहे. इटलीच्या फोंटाना समूहाने राइट टाइम फास्टनर्समध्ये 60 टक्क्यांच्या हिस्सेदारी 11.5 कोटी डॉलरमध्ये अधिग्रहण होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#social media#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article