जैश-ए-मोहम्मदचे व्हॉट्सअॅप चॅनेल बंद
07:00 AM Nov 19, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे व्हॉट्सअॅप चॅनेल बंद करण्यात आले आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जैशच्या व्हॉट्सअॅप चॅनेलचे नाव मार्कज सय्यदना तमीत दारी (एमएसटीडी) होते आणि याचे 13 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. हे चॅनेल जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि यात जैशचा प्रतिदिन प्रचार केला जात होता. यात ऑडियो क्लिप, व्हिडिओ मेसेज आणि कट्टर विचारसरणीशी निगडित पोस्ट केल्या जात होत्या.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article