महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयटीसीचे बाजार भांडवल 5 ट्रिलियनवर

07:00 AM Apr 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 5 ट्रिलियनवर पोहचले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनीचा समभाग शेअरबाजारात आतापर्यंत 21 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचा समभाग गुरुवारी बीएसईवर 1 टक्का इतका वाढत 402 रुपयांवर पोहचला होता. अशाप्रकारे भावातली विक्रमी पातळी कंपनीने गाठली होती. बाजार भांडवल 5.003 ट्रिलियनवर पोहचत इतर कंपन्यांच्या यादीत आठवे स्थान कंपनीने प्राप्त केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article