कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डेव्हिस चषक स्पर्धेत इटली उपांत्य फेरीत

06:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बोलोना (इटली) : फ्लॅव्हिओ कोबोलीच्या शानदार विजयाच्या जोरावर यजमान इटलीने ऑस्ट्रियाचा  2-0 असा पराभव करत डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता इटली आणि बेल्जियम यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. इटलीच्या फ्लॅव्हिओ कोबोलीने ऑस्ट्रियाच्या फिलीप मिसोलिकचा 6-1, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात इटलीच्या मॅटो बेरेटिनीने ऑस्ट्रियाच्या रॉडिनोव्हचे आव्हान 6-3, 7-6 (7-4) असे संपुष्टात आणले होते. डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये टॉप सिडेड इटलीने आता सलग तिसऱ्यांदा तर एकूण चौथ्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article