इशांत शर्माला दंड
06:09 AM Apr 08, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / हैद्राबाद
Advertisement
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघातील वेगवान गोलंदाज इशांत शर्माला शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल स्पर्धा आयोजकांनी दंड ठोठावला आहे.
Advertisement
रविवारी गुजरात टायटन्स आणि सन् रायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात इशांत शर्माने मैदानावर क्रिकेट साहित्य, पोषाख, मैदानावरील साहित्याबाबत, टिंगल केल्याचे आढळून आले. या सामन्यात इशांत शर्माने आपल्या चार षटकात 53 धावा दिल्या. हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला. यासामन्यानंतर पंचांनी सादर केलेल्या सामना अहवालामध्ये इशांतकडून शिस्तपालन नियमांचा भंग करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले. सामनाधिकाऱ्यांसमोर इशांतने आपला गुन्हा कबुल केला. आता त्याला सामना मानधन्तील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे.
Advertisement
Next Article